कोल्हापूरचे श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे देशातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे. आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनाने भक्तांचे जीवन पावन व धन्य होते.
मूळ पीठ • कोल्हापूर
"नर सेवा हीच नारायण सेवा"
समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू घटकांना मदतीचा हात देणे हेच आमचे परम कर्तव्य आहे. 'श्री लक्ष्मी सेवाभावी संस्था, कोल्हापूर' ही केवळ एक संस्था नसून, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत प्रेम, आधार आणि मायेची सावली पोहोचवण्याचे एक पवित्र व्रत आहे. आई लक्ष्मीच्या कृपेने आणि भक्तांच्या सहकार्याने आम्ही हे कार्य अविरतपणे करत आहोत.
"भुकेल्याला अन्न" हा आमचा मुख्य संकल्प आहे. गरजू आणि गरिबांना दररोज मोफत सात्विक भोजन.
गोरक्षणास मदत करणे, आजारी गोमातांची सुश्रुषा करणे आणि गोशाळेसाठी चारा-पाणी पुरवणे.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्यांची नियमित देखभाल.
गरिबांना वैद्यकीय मदत पुरवणे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक मदत करणे.
05:30 AM
08:00 AM
12:00 PM
07:30 PM
10:00 PM
घरी बसल्या श्री अंबाबाई मातेचे थेट दर्शन घ्या आणि आशीर्वाद प्राप्त करा.
दर्शन सुरू करामंदिर समितीचे अधिकृत ॲप. देणगी, पूजा बुकिंग आणि माहितीसाठी आजच डाउनलोड करा.
कोल्हापुरातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांचे विहंगम दृश्य गॅलरी स्वरूपात पहा.
पर्यटन गॅलरी पहा
कोणत्याही UPI ॲपवरून स्कॅन करून मदत करा.
"स्व इच्छेने संस्थेला मदत करून सहकार्य करावे ही नम्र विनंती."
श्री लक्ष्मी सेवाभावी संस्थेतर्फे निराधारांना अन्नदान, गोसेवा (गोमाता सेवा) आणि निसर्गाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण असे अनेक समाजपयोगी उपक्रम अविरतपणे राबविले जातात.
गरजू, बेघर आणि गरिबांना दररोज मोफत आणि सात्विक भोजन देण्याचे कार्य संस्थेकडून निष्ठेने केले जाते.
गोरक्षणास मदत करणे, आजारी व जखमी गोमातांची सुश्रुषा करणे आणि गोशाळांना चारा-पाणी व औषधोपचार पुरवणे.
निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्यांची देखभाल करण्याचे व्रत.
समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून केलेली सेवा